भारताची सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि.१५ निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली...
महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील १०० दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने
करावयाच्या कामांचा घेतला आढावा
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. १४ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन...
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे
पणन विभागाच्या १०० दिवसांचा घेतला आढावा
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. १३ - दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली...
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार
केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो हॉस्पिटल) तसेच शासकीय वैद्यकीय...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील १०० दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपुर - मुंबई/चंद्रपूर, दि. ८ : राज्य उत्पादन शुल्क...
नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 6 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने...
आवास योजनेतील प्रत्येक घरे सोलर पॉवर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ३० : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना...
स्मार्ट रेशनकार्ड प्रथम कामगारांना प्राधान्याने द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क दि. ३० : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते...
महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रात टेक्नीकल टेक्सटाईल मिशन (MTTM)ची स्थापना करणे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (MSTDC)...





