prabodhini news logo
Home ठळक बातम्या रक्तदान शिबिर आयोजित करून जिल्हा रुग्णालय भंडारा येथील कर्तव्य निष्ठावान कर्मचारी माननीय...

रक्तदान शिबिर आयोजित करून जिल्हा रुग्णालय भंडारा येथील कर्तव्य निष्ठावान कर्मचारी माननीय दिलीप कुकडे हे सेवानिवृत्त झाले

0
51

नरेश गजभिये
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज चॅनल

आज जिल्हा रुग्णालय भंडारा चे कर्तव्य निष्ठावान कर्मचारी मा. दिलीप कुकडे सर ज्यांनी आजपर्यंत 78 वेळा रक्तदान केले, व आज सेवानिवृत्ती प्रसंगी पण रक्तदान शिबीर आयोजित करूनच सेवानिवृत्त झालेत. यावेळी त्यांच्या पत्नी विनयना ताई कुकडे, आप्तेष्ट शशांक कुकडे यांनी सपत्नीक विशाखा ताई कुकडे सोबत रक्तदान केले, सोबतच अनंतकुमार सपाटे, मुकेश कटाने तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी बबन मानतुटे, गणेश मळघणे, सुरज परदेशी, भूपेंद्र ब्राह्मणकर, शलिकराम पटले, लोकेश क्षीरसागर या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून एक आदर्श समाजापुढे घडविलेला आहे. मा. दिलीप जी कुकडे सर यांना पुढील वाटचालीसाठी रक्तपेढीकडून हार्दिक शुभेच्छा आपली साथ नेहमीच आमचे रक्तपेढीला मिळत राहो हीच अपेक्षा, आणि सर्व रक्तदात्यांचे खूप खूप अभिनंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here