prabodhini news logo
Home ठळक बातम्या सुगतकुटी (मालेवाडा) येथील मुर्ती निर्माणकाम प्रगती पथावर

सुगतकुटी (मालेवाडा) येथील मुर्ती निर्माणकाम प्रगती पथावर

0
56

चिमूर प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क

चिमूर तालुक्यातील धम्मभुमी सुगतकुटी मालेवाडा येथे २५ फुट उंच तथागत गौतम बुद्ध तथा डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे निर्माण करण्याचे भूमीपूजन करन्यात आले.आणि मूर्ती निर्माण करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.तथागत बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याने धम्मभूमी सुगतकुटी (मालेवाडा) येथे होणार आहे.

चिमूर विधानसभा निर्वाचण क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी (ओबीसी) दिवाकर निकुरे यांनी संकल्प करत ५ फरवरीला कामाचे धम्मविधी प्रमाणे भुमिपुजन करून पुतळ्याच्या निर्माण कार्याला सुरवात करण्यात आली. दोन्ही पुतळे हायवे वरून नागरीकांना दिसतील अशा पद्धतीची मांडणी करून काम उच्च दर्जाचे तथा भावी पिढीला यातुन प्रेरणा मिळावी याकरीता भक्कम व्हावे या साठी स्वतः युवा नेते दिवाकर निकुरे जातीने लक्ष देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here