prabodhini news logo
Home राजकीय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुक द्वारे आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल भाजपा आमदार निलेश...

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुक द्वारे आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल भाजपा आमदार निलेश राणे यांच्या त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा..

0
69

संकेत प.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर फेसबुक द्वारे आक्षेपार्ह पोस्ट केल्या बद्दल भाजपा आमदार नितेश राणे याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता शिवसेना विरार शहर शाखेच्या वतीने शहरप्रमुख श्री.उदय अरूण जाधव यांच्याकडुन विरार पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात आले..
यावेळी महिला शहर संघटक सौ. शिला लष्करे, युवासेना शहर अधिकारी हर्षल गुरव, उप शहरप्रमुख प्रसाद मिर्लेकर, निलेश कानकाटे, विभागप्रमुख पांडुरंग जाधव, महेंद्र सकपाळ, रवि राठोड, नरेंद्र पाटील, मिलिंद वैद्य, संतोष राणे, सुनील चव्हाण, महिला आघाडीच्या रोशनी जाधव, साक्षी जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी राम मैती, प्रितम रावराणे, अशोक माने, अभिजीत घाटगे, जिवराज कोकितकर, भावेश खेडेकर, नितीन आस्तेकर, हर्षल गुरव, रोहित कदम, लोकेश पुजारी, अरविंद दामुष्टे आदि शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here