जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर- आज दि.19/11/2023 रोजी इंदिरा गांधीे जी यांच्या जयंती निमित्याने चंद्रपुर शहर (जिल्हा) युवक कांग्रेस प्रभारी fazlur rahaman qureshi तथा चंद्रपुर शहर (जिल्हा) युवक कांग्रेस अध्यक्ष राजेश भैया अद्दुर यांच्या हस्ते समाजकार्या मधे उत्कृष्ट काम केल्यामुळे साधनाताई अजय रामटेके यांना सम्मानचिन्न शाल श्रिफड देऊन स्वागत करण्यात आले.
या उपक्रम मधे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे महासचिव मो.कादर शेख,परिवहन विभाग चे शहर अध्यक्ष सचिन रामटेके, युवक कांग्रेस चे महासचिव प्रकाश देशभ्रतार,युवक कांग्रेस चे स्वप्निल चिवंन्डे, युवक कांग्रेस चे परिवर्तन आवडे, सुरज रामटेके, युवा नेतृत्व विनित डोंगरे उपस्थित होते.

