कार्यक्रमाच्या आयोजनसंदर्भात आव्हान देताना मा. सुबोध चिकटे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बिएमए
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर, बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी महिला आघाडी व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंनआंदोलन अंतर्गत कही हम भुल नं जाये जाती तोडो समाज जोडो अभियान अंतर्गत भारतीय संविधान दिन व क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त ऐतिहासिक प्रबोधन संदेश यात्रा अमृत महोत्सव सर्व समाज स्नेहमिलंन सम्मेलन काटोल जिल्हा नागपूर येथे दि 26 27 नोव्हेंबर 2023 ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नागरी सत्कार सोहळा व मान्यवरांचे मार्गदर्शन रविवारी दि26 नोव्हेंबर 2023 दुपारी 1.00 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुरेश बाबू डोंगरे बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलाशिप अवार्ड नवी दिल्ली दीप प्रज्वल मा. हर्ष पोद्यार आय पी एस पोलीस अधीक्षक ग्रामीण नागपूर उद्घाटक मा. कुपाल तुमाने खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र नागपूर स्वागताध्यक्ष मा. प्रधिप उबाळे पाटील महासचिव विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक क्रांतिमिनल राष्ट्रीय अध्यक्षा तथा महिला आघाडी राष्ट्रीय गायका तथा प्रबोधनकार विशेष अतिथी मा शुभाषजी कोठारे राष्ट्रीय प्रवक्ता बिएमए मा पंनजजी गायकवाड राष्ट्रीय महासचिव मा नत्थुजी तायडे राष्ट्रीय सदस्य बिएमए मा रामदासजी हिवराळे राष्ट्रीय सदस्य बिएमए मा शालिनीताई रायपुर महा अध्यक्ष बिएमए मा सुधिर वालदे महा महासचिव बिएमए मा रेवनाथजी वालदे विदर्भ प्रदेश अध्यक्ष बिएमए मा सुबोध चिकटे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बिएमए मा शकिल झेडिया सावनेर मा प्रविंन वानखेडे विदर्भ प्रदेश अध्यक्ष बिएमए मा हेमलता गोरखेडे मा रेशमाबाई नारनवडे मा. अनिल दुर्गे मानवतावादी विचाराचा महासंग्राम राष्ट्रीय कवालिचा जंगी मुकाबला संगीतमय खंडि.

