चंद्रपूर शिवसेना उपशहर प्रमुखपदी सूचक दखने तर चंद्रपुर उपतालुका प्रमुखपदी गुरु मेश्राम यांची नियुक्ती
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपुर :- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांचे आदेशाने व किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे सूचनेनुसार दत्तात्रय पैईतवार संपर्कप्रमुख राजुरा, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्र यांनी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख मा. नितीन मत्ते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख मा. संतोषभाऊ पारखी यांचे नेतृत्वात तसेच शिवसेना चंद्रपूर महानगर प्रमुख मा. भरतभाऊ गुप्ता यांच्या मार्गदर्शनात घुटकाळा वार्डातील सामाजिक कार्यकर्त्ते मा. सूचक दखने यांची चंद्रपुर उपशहर प्रमुखपदी व वरवट येथील शिवसेनेचे (उ.बा.ठा.) निष्ठावंत सामाजिक कार्यकर्त्ते मा. गुरु मेश्राम यांची चंद्रपुर उपतालुका प्रमुखपदी नियुक्ति करण्यात आली.
तसेच त्यांचे समर्थक विश्वास खैरे, विठ्ठल लोनबले, विठ्ठल टेकाम, राजेश सूत्राळे, राजेश दाढ़े, आदर्श दखने, किशोर धनेवार, किरण जोगी, कुणाल दखने, मनमोहन जवादे, सुनिल लखदिवे, अविनाश क्षिरसागर, राजू धनेवार, प्रकाश मैदळकर, विवेक जोगी, भारत जुमड़े, दत्तू डेकाटे, मंगेश पेटकर, गणेश वांढरे, गोपीचंद धान्डे, सुनिल कुमरे, शंकर धावंजेवार, राजू गोजे, संतोष अलोणे, स्वप्निल मुधोळकर, राकेश गोजे, संगीता धुर्वे, संगीता कुळमेथे, कल्पना धुर्वे,संगीता मांदाळे, योगिता दखने, अनिता सुत्राळे, संगीता धावंजेवार, मिना पेटकर, सपना दाढ़े, जया जवादे, वर्षा जोगी, शितल दखने, वर्षा दखने, अनिता दखने, मंदा जवादे, नम्रता जोगी यांच्यासह चंद्रपुर घुटकाळा वार्ड, वरवट आणि चोरगांव येथील असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला.

