prabodhini news logo
Home ठळक बातम्या ऐतिहासिक धम्मभूमी 69 वा वर्धापन दिन व लाखो लोकांची बुद्धवंदना बाबतीत एक...

ऐतिहासिक धम्मभूमी 69 वा वर्धापन दिन व लाखो लोकांची बुद्धवंदना बाबतीत एक प्रमुख लोकांची आढावा बैठक पार पडली

0
81

योगिता जाधव
जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज, पुणे

पुणे: आज दिनांक 25/11/23 रोजी ऐतिहासिक धम्मभूमी 69 वा वर्धापन दिन व लाखो लोकांची बुद्धवंदना बाबतीत एक प्रमुख लोकांची आढावा बैठक क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले सभागृह पिंपरी येथे घेण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धम्मभूमी चे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड, साळवे, गरुड, अशोक गायकवाड,धर्मपाल तांतरपाळे, शिवराज वाघमारे, शंकर तायडे ,विकी पासोटे, रंजना सोनवणे, दीपक भालेराव, नितीन कांबळे, विद्या जाधव, संतोष सोनोणे, प्रवीण वाकोडे, बाबासाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, प्रा.बी बी शिंदे, अशोक कांबळे, मीना गायकवाड, अजय जगताप, बलराज कटके, सुरेश गायकवाड, अशोकराव सोनावणे आणि विविध बुद्धीविहारातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here