prabodhini news logo
Home चंद्रपूर आम आदमी पार्टी भद्रावती चे सुरज शहा यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

आम आदमी पार्टी भद्रावती चे सुरज शहा यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

0
141

जनतेच्या सेवेत सदैव तत्पर – जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा

भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारे आम आदमी पार्टी भद्रावती चे सुरज शहा यांची नुकतीच चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुरज शहा यांनी भद्रावती तालुक्यात भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्यांना धारेवर धरून ठेवले आहेत. धडाडीने जनतेसाठी धाऊन जाणारे नेते म्हणजेच सुरज शहा. पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेऊन, माझे काम बघून मला निवन जबाबदारी दिली त्या बद्दल मी वरिष्ठांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
मी जेतेच्या सेवेत इमानदारी ने काम करत राहणार असे मनोगत या वेळी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here