उप मुख्यकार्यकारणी अधिकारी जिल्हा परिषद चे ओमप्रकाश यादव साहेब यांच्या हस्ते वाटप
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राम कृष्ण हरी अन्नदान छात्र लय परभणी शासकीय दवाखाना परभणी येथे दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी आठ वाजता रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना खिचडी व तिळगुळ वाटप करून करण्यात आले याप्रसंगी परभणी जिल्हा परिषद चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जी यादव साहेब यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले याप्रसंगी शिक्षण अधिकारी शिंदे साहेब अन्नदान यजमान अरुण कदम यावेळी विशाल पाटील काळेसाहेब वसमत विधानसभेचे समाजसेवक आर एन बांगर हटेकर भारत शहाणे वाइब भाई पठाण चित्रकार शिवराज जगताप डॉक्टर साहेब राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालयाचे मुख्य संकल्पक ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आभार प्रदर्शन सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी व सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी राम कृष्ण हरी अन्नदान छात्रलयाचे सर्व सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्य उप कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जी यादव यांनी प्रत्येकाने आपला वाढदिवस इतर खर्च केल्यापेक्षा जर रक्तदान आणि अन्नदानात जर केला हेच उदाहरण मी माझ्या वाढदिवसाचे म्हणून आज या ठिकाणी अन्नदान व रक्तदान करण्याचा योग मिळाला हेच आपण सर्वांनी करा असे आव्हान केले प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी गोविंद महाराज पौढे गुरजी मागील चार वर्षापासून हा दररोज तीन-चारशे लोकायला मोफत खिचडी अन्नदान वाटप केले जाते यांनी याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य उपकार्य अधिकारी ओमप्रकाश यादव व शिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांचा दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला अशी माहिती राम कृष्ण हरी अन्नदान छत्रालय परभणी शासकीय दवाखाना शहर सदस्य अन्नदान सेवेकरी नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली.

