prabodhini news logo
Home चंद्रपूर हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी..

हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी..

0
135

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपुर :- हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ग्राम पंचायत, उर्जानगर कार्यालयातील प्रतिमेचे पूजन करुन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, संघटक संजयकुमार शिंदे, उप तालुका प्रमुख गुरुदास मेश्राम, ग्रा. पं. वरवटच्या माजी सरपंच सुलोचना कोकोड़े, कामगार नेता जगदीश सहारे व समस्त शिवसैनिक यांची उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here