prabodhini news logo
Home ठळक बातम्या महेश डोंगरे पाटील यांच्या संकलपनेतून छावा संघटना जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या...

महेश डोंगरे पाटील यांच्या संकलपनेतून छावा संघटना जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या पुढाकारातून आज सेलू येथे रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन

0
131

सेलू प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आज दि २६ जानेवारी प्राजाकसत्ता दिनाचे औचित्य साधून सेलू ते भोसा या रस्त्याचे दुरुस्ती चे काम आज महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्या संकलपनेतून अखील भारतीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष अशोकराव राजे जाधव यांच्या पुढाकारातून आज रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले सेलू येथील रस्तावर खूप झाडे व गट्टे पडले होते रस्तयाची खूप दुरवस्था झाली होती गेल्या १५ वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती प्रशासनाला वार वार सांगूनही प्रशासनाच्या निदर्शनास आले नाही सेलू हे गाव विदर्भ आणि मराठवाडा च्या सीमेवर असलेल्या गाव आहे गावातील नागरिकांना असे वाटत होते की भारत स्वंतत्र झाला पण गाव स्वंतत्र झाला नाहि सेलू गावातील नागरिकांनी ह्या गावाचा विकास होत नसल्यामुळे गाव विक्रीला काढण्याची परवानगी मुख्यमंत्री यांच्याकडं घेणार होते सदर ही बाब महेश भैय्या डोंगरे पाटील यांना कळताच त्यांनी तात्काळ अखील भारतीय छावा संघटना बुलडाणा जिल्हाध्यक्ष अशोकराव राजे जाधव यांना सांगितली आणि सेलू गावाचा विकास बाबत काय माघे आहे त्याची माहिती घेतली त्यातून त्यांना कळाले की गावाचा विकास बाकी आहे आणि गावाचा विकास हा गावात जाणाऱ्या रस्त्यापासून होत असतो गावाचा विकास कसा झाला पण गावाचे जाणाऱ्या रस्त्यापासून खूप वर्षांपासून दुर्व्यवस्ता झालेली आहे हीच बाब लक्षात घेऊन भारतीय प्राजाक सत्ता दिनाचे औचित्य साधून आज महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्या संक्पनेतून अखील भारतीय छावा संघटना बुलडाणा जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी सेलू येथे जाऊन रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन केले गावकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने गावाचा विकास होत आहे असे वाटत आहे अशोक राजे जाधव म्हणाले की गावकऱ्यांनी साथ दिली तर सेलू गाव सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठे विकासाबाबत विकास करू गावातील नागरिकांना कोणत्याही अडचणी असो ट्या अडचणीचा नक्की आपण कायदापलत करू आणि गावाचा विकास करू त्यावेळी छावा नेते संजय उगले, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद टेके, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब शेळके पाटील , गावाचे सरपंच गणेश किंगर, उपसरपंच आबासाहेब एखंडे, पोलीस पाटील आणासहेब पाटील एखडे, ग्रामसेवक गोपाळ पवार, तंटा मुक्ती अध्यक्ष धुळाजी एखंडे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम एखंडे, निऊर्ती एखंडे, लाहुरव एखंडे, सर्जेराव एखंडे , उद्धव एखंडे, बापूराव एखंडे, दिपक एखंडे, धोंदिभाऊ एखंडे, छावा नेते अमोल एखंडे, या सह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here