prabodhini news logo
Home चंद्रपूर प्रजासत्ताक दिनानिमित्त जलनगर प्रभाग मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम साजरा

प्रजासत्ताक दिनानिमित्त जलनगर प्रभाग मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम साजरा

0
95

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन जलनगर प्रभाग मधे सांस्कृतिक कार्यक्रम आनी आरोग्य शिबिर घेण्यात आला. आरोग्य शिबिरा मधे १३० नागरिकांनी मोफत आरोग्य तपासनी केली या शिबिरा मधे डॉ.मीनाक्षी दहेगावकर, डॉ.प्रमेय भगत आनी त्यांची संपूर्ण टीम यांचे सहकार्य लाभले.
आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये विविध स्पर्धकाणी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून चंद्रपुर शहर युवक कांग्रेस चे अध्यक्ष राजेश अद्दूर, द हेलपिंग हैंड फाउंडेशन चे अध्यक्ष अजय दुर्गे, परिवहन विभाग चे शहर अध्यक्ष सचिन रामटेके, चंद्रपुर शहर कांग्रेस चे सचिव मोनु रामटेके, चंद्रपुर युवक कांग्रेस चे महासचिव स्वप्निल चीवंडे, परिवहन विभाग चे शहर उपाध्यक्ष विनीत डोंगरे, अक्षय आवडे शुभम किटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन प्रकाशजी देशभ्रतार,प्रज्वल आवडे तर सूत्रसंचालन शामली चीवंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here