
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
पुणे शहरांमध्ये आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, मा.सुरेश मोहिते महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या उपस्थितीमध्ये येरवडा या ठिकाणी ट्रान्सपोर्ट युनियनचे जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन मा. सुरेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच पुण्यातील शासकीय विश्रामगृह (I.B), या ठिकाणी पुण्यातील सर्व पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले व प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सुरेश मोहिते (महाराष्ट्र सरचिटणीस), सुनील लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरक्षक) होते.
तसेच सायंकाळी ६:०० वा. पुणे या ठिकाणी खडकवास किरकिट वाडी, सिंहगड रोड, या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या माध्यमातून शेकडो कार्यकर्त्यांचे सत्कार करून जाहीर प्रवेश घेण्यात आले. व प्रमुख मार्गदर्शन मा. सुरेशजी मोहिते (महाराष्ट्र सरचिटणीस), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक), राहुल इंकर (पुणे जिल्हा अध्यक्ष), ओमकार गौतम कांबळे (पुणे शहर सरचिटणीस), अभिजीत बनसोडे (पुणे शहर सचिव ट्रान्सपोर्ट), करण्यात आले, प्रमुख उपस्थिती : सुनील निवृत्ती लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक), राहुल इनकर (पुणे जिल्हा अध्यक्ष), विशाल कसबे (पुणे शहराध्यक्ष), ओमकार कांबळे (पुणे शहर सरचिटणीस), अभिजीत बनसोडे (पुणे शहर सचिव ट्रान्सपोर्ट), चंद्रकांत कांबळे (पुणे शहर उपाध्यक्ष), सोमनाथ गोरसे, बसवराज गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, जमनेश्वर कांबळे, सिद्धू कांबळे, मिलिंद सावळे, गौतम कांबळे मसु कांबळे, अनिल कांबळे, दत्ता सोनकांबळे, गजानन जिंके, प्रशिक इंगळे, शुभम ताजने, सन्मुख कुरणे, गांधी कांबळे शाखा-सिंहगड रोड विभाग ट्रान्सपोर्ट युनियन, जीवन सोनवणे (शाखा अध्यक्ष), राजाराम गायकवाड (शाखा उपाध्यक्ष), भीमराव पवार (शाखा महासचिव), दत्ता चव्हाण (शाखा सचिव), संतोष चव्हाण (शाखा संपर्कप्रमुख), दयानंद गवळी,दीपक इंगळे (शाखा संघटक) शाखा सदस्य : गौतम चोरे, कंस गायकवाड, योगेंद्र सिंह, सिद्धार्थ गायकवाड, बळीराम बोडके, व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक : लखन भालेराव, मल्लिकार्जुन विराजदार, विकी खंडागळे, नाना गायकवाड, दिलराज दवडे, विजय मेढे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.











