चिमूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चिमूर तालुक्यातील बोधली येथे संघारामगिरी तपोवन बुद्ध विहार येथे पूज्य भंते ज्ञानज्योति महाथेरो यांचा भिक्कू महासंघ हा कार्यक्रम दरवर्षी दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी पूज्य भंते ज्ञानज्योति महाथेरो यांचा भिक्कू महासंघ आयोजित केले जाते.
या धम्म समारंभ मध्ये भिक्कू संघ धम्म प्रति येणारे उपासक व उपासिक ला प्रति धम्म मार्गदर्शन केले व या कार्यक्रम मध्ये बांग्लादेश संघराजा पूज्य भंते डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व सकाळी 3 वाजता पूज्य भंते ज्ञानज्योति महाथेरो व बांग्लादेश संघराजा पूज्य भंते डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांनी ध्यान व धम्म प्रति मार्गदर्शन केले व या कार्यक्रम वन विभाग व पोलीस प्रशासन तर्फे वन्य प्राणी मार्फत जीवहानी होऊ नाही यासाठी कड़क बंदोबस्त करण्यात आले होते व कार्यक्रम मध्ये चिमूर चे सामाजिक कार्यकर्ता तर्फे येणारे उपासक ला भोजनदान, चाय व पानी वाटप करण्यात आले. बुक व बुद्ध मूर्ति स्टॉल कार्यक्रम होतो या कार्यक्रम मध्ये वेगवेगळ्या जिल्हा, तालुका उपासक-उपासीका लाखोंच्या संख्येने उपस्थितीत होते.

