Home ठळक बातम्या शिवजयंती निमित्त वर्डदी येथे शिवचरित्रकार गौरी सांगळे यांचा कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम

शिवजयंती निमित्त वर्डदी येथे शिवचरित्रकार गौरी सांगळे यांचा कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम

0
128

उमेश एखंडे
बुलडाणा प्रतिनिधी

सिंदखेड राजा तालुक्यातील शिवपुरी व सोमपुरी महाराज यांच्या पावन झालेला वर्डदी नगरी मध्ये आपले आराध्या दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते ११ शिवचत्रित्रकर गौरी सांगळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती मराठा सेनेचे अध्यक्ष व मराठा नेते महेश भैय्या डोंगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक राजे अशोकराव जाधव व सरपंच रामदास काकडे छत्रपती प्रतिष्ठान समम्त गावकरी मंडळी यांनी केले असुन या कार्यक्रमाला तालुक्यातील खेड्या पाड्यातील सर्व शिवभक्त नी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नुकतेच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती समिती अध्यक्ष सिंदखेड राजा डॉ. कळकुंबे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here