prabodhini news logo
Home अमरावती श्री. विवेकानंद कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

श्री. विवेकानंद कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

0
121

अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना अंतर्गत उपक्रम ‘तंबाखू मुक्त शपथ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंजुषा देशमुख यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून तंबाखू मुक्त समाज घडविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्विकारावी. ‘व्यसन मुक्त समाज म्हणजेच देशाचा विकास’ आहे. याप्रसंगी मार्गदशन केलेत. तर शिक्षक पी.बी. आडे सरांनी विद्यार्थ्यां कडून तंबाखू मुक्ततेची शपथ घेतली. यशस्वीतेकरिता शिक्षक आणि वाकोडे तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here