
जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्यूज अहमदनगर
वंचित बहुजन आघाडी शाखा नांदगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर उद्घाटन माननीय प्राध्यापक किसन चव्हाण राज्य अध्यक्ष यांच्या शुभहस्ते शाखेचे उद्घाटन झाले यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले नांदगाव येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष चैतन्य आल्हाट असाराम आल्हाट उपस्थित होते एडवोकेट अरुण जाधव मा . प्रतिम बारसे जिल्हा अध्यक्ष माननीय योगेश साठे जिल्हा महासचिव मारुती पाटोळे नगर तालुका अध्यक्ष ‘ रविकिरण जाधव तालुका उपाध्यक्ष शाखाध्यक्ष अन्सार भाई शेख शाखा उपाध्यक्ष अरुण बर्डे सचिन जाधव उपाध्यक्ष अशोक चौगुले सहसचिव बाळासाहेब जाधव कार्याध्यक्ष दीपक उमाप सल्लागार रामदास धनवटे महासचिव शरीफ पठाण मार्गदर्शक रंजीत गुंजाळ दीपक जाधव संघटक प्रवीण साळवे सुरेश बर्डे अशोक ससाने मजीद शेख संदीप सोनवणे बिरा बरकडे अमोल रवींद्र जाधव लक्ष्मण कोळेकर अमित केदारी अभित माळी सोमनाथ हातेकर शिवाजी पुंड दत्तात्रेय वर्पे भारत जाधव आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते














