prabodhini news logo
Home ठळक बातम्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर

0
131

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

नागपूर- दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी ऑनलाईन आयोजित केलेल्या “बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून” या स्पर्धा विषयाचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये विशेष प्राविण्य जयद्रथ आखाडे, शब्दस्वरा मंगरूळकर यांनी सर्वोत्कृष्ट क्रमांक प्रार्थना सचिन देसाई, उत्कृष्ट क्रमांक डी.एस.कौशल कांबळे, प्रथम क्रमांक डॉ. हरिश्चंद्र धिवार, कल्पना अशोक टेंभूर्णीकर, द्वितीय क्रमांक समाधान लोणकर, प्रा. नानाजी, गीताश्री पुंडलीक नाईक, तृतीय क्रमांक राजाराम कांबळे, प्रा.शरदचंद्र काकडे देशमुख, रघुनाथ दहिवाडे, रुपाली निखारे, उत्तेजनार्थ क्रमांक डॉ.रेखा पौडवाल , सुनंदा मधुकर अंभोरे, वैशाली जगताप बोरसे, दिपा काकडे गायकवाड, सत्यसागर अवचार, भावस्पर्शी क्रमांक नयना कांबळे, फुलावती काटे, मंगला कोठावदे, डॉ.मंदा पडवेकर, विनायक कृष्णराव पाटील, अमिता मनीष पाटील,लक्षवेधी क्रमांक प्रा.हंसराज रंगारी, सूर्यकांत कांबळे, लोपामुद्रा शहारे, विठ्ठलराव खोटरे , रत्नदीप आदे, यशवंत कापसे, मनोज रामचंद्र गायकवाड यांनी मिळविला.
सर्व विजेत्यांचे डॉ.विनोद जाधव समुह सल्लागार, नरेंद्र पवार समुह अध्यक्ष, माला मेश्राम समुह उपाध्यक्षा,अनिल सावंत समुह सचिव यांनी अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here