सर्वधर्म जयंती महोत्सवाची कार्यकारणी जाहीर

0
117

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने सर्व धर्मीय जयंतीचे आयोजन महात्मा बसवेश्वर जयंती- छत्रपती संभाजी महाराज जयंती- भगवान परशुराम जयंती तिन्ही महापुरुषांच्या जयंती महोत्सव 2024 च्या अध्यक्षपदी डॉ. गोविंद कामटे सेलूकर जयंती महोत्सवाचे कार्याध्यक्ष विठुगुरु वझुरकर उपाध्यक्ष शेख सरफराज सचिव संजीव अढागळे निमंत्रक गोविंद महाराज पौढे गुरुजी संयोजक अंबादास वाकोडे पाटील मार्गदर्शक डॉ.मदन लांडगे, गोविंद गिरी, पत्रकार प्रल्हाद देशमुख, डॉ.राजगोपाल कालानी,शिवलिंग आप्पा खापरे,सल्लागार स्वच्छता दूत कावळे मामा संघटक गंगाधर यादव प्रसिद्धीप्रमुख प्रमोद अंभोरे महिला प्रतिनिधी पुनम मारवाह यांचा सर्व ग्रुप कार्यकारणी सदस्य डॉ.सुनील जाधव चंपालाल देवतवाल ठाकूर ,रितेश जैन, अक्षय डहाळे,राजकुमारसिंग टाक, निवृत्ती कदम,अभिषेक वाकोडकर, सचिन नागरगोजे,सूर्यकांत मोगल,शेख इसाक,संदीप वायवळ, हरदिप सिंग बावरी आदींची निवड करण्यात आली तिन्ही जयंती महोत्सवाचे संस्थापक आयोजक नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष) यांच्यावतीने कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे तिन्ही जयंती महोत्सवामध्ये विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवण्यात येणार अशी माहिती आयोजक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here