परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज सभ्दावना मंच महाराष्ट्र राज्य शाखा परभणी व जमात- ए- इस्लामी हिंद शाखा परभणी यांच्या संयुक्त विदमानाने ईद मिलन व सत्कार समारंभ महोत्सवामध्ये परभणी जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले राष्ट्रीय गौसेवक वारकरी सेवक धार्मिकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्र जन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष) यांनी मागील दोन-तीन वर्षापासून हिंदू मुस्लिम भाई भाई एकता समभावना रमजान महिना व ईद मुबारक अनेक उपक्रम मुस्लिम बांधवांसाठी सर्व धर्मांना सोबत सर्व धर्मांच्या वतीने इफ्तार पार्टी ठेवणारे सर्वधर्मांचा एकतेचा संदेश मुस्लिम बांधवांचे स्वागत समारंभ करणारे उत्कृष्ट कार्य बद्दल डॉ सय्यद रफिक यांनी लिखित लिहिलेले ग्रंथांचे पुस्तक ईद मुबारक व इस्लाम आणि स्त्री पुस्तक पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सभ्दावना मंच महाराष्ट्र राज्य सचिव तसेच वारकरी संप्रदायातील संतांचे विचाराचे अभ्यासक तसेच कुराण ग्रंथाचे अभ्यासक डॉ. रफिक पारनेरकर साहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शफिक फारुक साहेब पाथरीकर सभ्दावना मंच महाराष्ट्र परभणी जिल्हा अध्यक्ष डॉ सुनील जाधव सभ्दावना मंच सदस्य डॉ.गोविंद कामटे सेलूकर आणि जमात ए इस्लामी हिंद शाखा परभणीचे सदस्य सय्यद नजमुल हसन अलीग समाजसेवक शेख इर्शाद आधी बहुसंख्य मुस्लिम बांधव व सर्व धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांना शिवकुम्बा देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम दिनांक तीन 2024 रोजी शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता जमात ए इस्लामी हिंद कार्यालय शाही मस्जिद समोर शाखा परभणी येथे अशी माहिती गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली.

