prabodhini news logo
Home ठळक बातम्या ॲड. नंदा पराते यांची शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

ॲड. नंदा पराते यांची शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

0
150

नागपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार मल्लिकार्जून खारगे, सोनिया गांधी, राहूल गांधी, राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्ष अल्का लांबा व महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांना काँग्रेसचे दृष्टीकोण व उद्दिष्ट पार पाडण्याची जबाबदारी देवून नागपूरात महिलांचे संघटन विकसीत करून काँग्रेसला जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होण्यासाठी कार्य करण्यास नियुक्ती दिली आहे .
ॲड. नंदा पराते यांची नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्या बद्दल मुकुल वासनिक अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, रमेश चैनिथाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी, आमदार नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष, विकास ठाकरे नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास मुत्तेमवार, माजी केंद्रीय मंत्री, नितीन राऊत माजी मंत्री व आमदार सतिश चतुर्वेदी माजी मंत्री, अनिस अहमद माजी मंत्री, यांनी शहरात महिला संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या ॲड. नंदा पराते यांची नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्तीसी प्रयत्न केल्याबद्दल नाना गावंडे, दिपक काटोले, अभिजित वंजारी, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, उमेश डांगे, उमाकांत अग्नीहोत्री यांनी विश्वास टाकल्या बद्दल सर्वांचे ॲड. नंदा पराते यांनी आभार मानले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांची नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस पदावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अण्णा राऊत, अनिल आदमने, रजत देशमुख, गजानन धांडे , प्रकाश बांते, सुकेश निमजे, संजना देशमुख, रचना डांगे, शकुंतला वठ्ठीघरे, मंदा शेंडे,माया धार्मिक , अनिता हेडाऊ, मंजू पराते,पूजा देशमुख, संगिता उपरीकर, भानुमती नंदनवार,कुंदा निनावे तसेच राजु नंदनवार,मधुकर कुंभारे, ईशान नंदनवार, आदी सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी ॲड. नंदा पराते यांच्या नियुक्तीसंबंधी अभिनंदन केले आहे व या नियुक्तीबाबत सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here