संवर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांच्या हस्ते ग्राम रोजगार सेवकांना टॅब वितरीत

0
232


कचरू मानकर
तालुका प्रतिनिधी,
गोंडपिपरी

गोंडपिपरी तालुक्यातील पंचायत समिती येथे म. गां. रा.ग्रा.रो.हमी योजने अंतर्गत ग्राम रोजगार सेवकांना संवर्ग विकास अधिकारी यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले. यावेळी APO, CDEO व संपूर्ण ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.

सदर टॅब मध्ये
1) ग्रामपंचायत निहाय स्वतंत्र Gmail खाते तयार करून, त्याद्वारे लागीन करण्यात आले.
2) सर्वजण कामाची ऑनलाईन उपस्थिती घेण्याकरिता NMMS अँप install करून देण्यात आले.
3) Geotagging करण्याकरिता भुवन नरेगा ऍप्प install करून देण्यात आले. 4) मजुरांची आधार पेमेंट संबंधित माहिती मिळवण्यासाठी Janmanrega ऍप्प install करून देण्यात आले.
5)सुरु असलेल्या कामाचे फोटो काढण्याकरिता अँगल कॅमेरा install करून देण्यात आले. 6) ऑनलाईन मिटिंग करिता google meet/zoom app install करून देण्यात आले. या सारखे इतर बेसिक appinstall तसेच app चे वापर कसे करण्यात यावे व mis अहवाल कसे पाहावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here