

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील बौध्द समाज,रमाबाई महिला मंडळ, रिपब्लीकन विद्यार्थी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महिला कलावंताच्या संचात खास बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून महान सामाजिक तीन अंकी नाटक गुरुवार दि. २३ मे २०२४ रोजी रात्रो ९.३० वाजता स्व.आत्मारामजी बोरकर रत्नापुर यांच्या आवारात येथे आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक मा. ना. विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते (म. रा ),सहउदघाटक रमाकांत लोधे कृ. उ. बाजार समिती सिंदेवाही, अध्यक्षस्थानी वामन डेकाटे अभियंता गोंदिया, कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन नरेंद्र गहाने पोलिस पाटील रत्नापुर,तसेच प्रमुख पाहुने म्हणून राजेंद्र बोरकर माजी सभापती बाजार समिती सिंदेवाही, सदाशिव मेश्राम माजी सरपंच रत्नापुर,डॉ. प्रा. भिमरावजी मेश्राम नागपुर, राहुल बोडणे सरपंच नवरगांव,संजय गहाणे माजी अध्य्क्ष त. मु. स रत्नापुर,डॉ. दिपक खोब्रागडे, अशोक गभणे उपसरपंच रत्नापुर, नजरी मेश्राम सरपंच रत्नापुर,नरेंद्र वाघमारे ग्रामविकास अधिकारी रत्नापुर, विमित दहिवले उपसरपंच मिंनघरी,पवन जयस्वाल ग्रामपंचायत सदस्य नवरगांव,रूपेश मेश्राम यवस्थापक सकाळ नागपुर,जितेंद्र वैद्य वनरक्षक,मंगेश गभणे संचालक बाजार समिती सिंदेवाही,वामनराव रामटेके,जगदिश गहाणे ,गिरीश बोरकर,,संदीप डोंगरवार,रंजीत मेश्राम संचालक सोसायटी रत्नापुर ,मिथुन रामटेके शिक्षक,देवरत रामटेके शिक्षक गजानन मेश्राम माजी सदस्य ग्रामपंचायत रत्नापुर,प्रवेज़ मेश्राम शिक्षक,अनिल वाकड़े, डॉ. रोहिणी खोब्रागडे नवरगांव,प्रविण रामटेके शिक्षक,वैशाली कोवले शिक्षक, मनोज मेश्राम, भूपेंद्र मेश्राम,सिद्धार्थ कोवले आदि मान्यवरउपस्थित राहणार आहेत.











