गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा वैठक संपन्न

0
54


प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूकी करीता कार्यकर्त्यांना पूर्व तैयारी व आपला बूथ मजबूत करण्यासाठी च्या सूचना केल्या व लोकसभा निवडणुकीत दिलेले मोलाचे योगदान आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

या बैठकीस प्रामुख्याने माजी खासदार मारोतरावं कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र काँग्रेस (इंडिया आघाडी) चे लोकप्रिय उमेदवार डॉ. नामदेव किरसान,सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे,महिला अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी कविताताई मोहुरकर,महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी समशेरखान पठाण,माजी नगराध्यक्ष मालता मडके,शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी सतीश विधाते तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वसंत राऊत,देवाजी सोनटक्के,राजू कात्रटवार,माजी नगरसेवक रमेश चौधरी,गडचिरोली तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष कल्पना नंदेश्वर, पंडोपत शनिवारे,आरमोरी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मिलिंद खोब्रागडे, शंकरराव सालोटकर,सुनील चडगूलवार,परिवहन सेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी रुपेश टिकले, अ.जा. विभाग जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी रजनीकांत मोटघरे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अब्दुलभाई पंजवानी,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी संजय चन्ने,चारुदत्त पोहाने, उत्तम ठाकरे,राकेश रत्नावार,टय्या खान,प्रफुल आंबोरकर,योगेंद्र झंझाळ,निकेश कामीडवार,अपर्णा खेवले,पुष्पा कुमरे,वर्षा गुलदेवकर, मालता पुढो,शीतल आंबोरकर, रिता गोवर्धन,आशा नैताम,अनिता डोईजड, बेबीताई कुमरे, गीता वाळके,दर्शना लोणारे, निर्मला मडके सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here