prabodhini news logo
Home चंद्रपूर डाँ. नामदेव किरसान यांना निवडून आणण्याचे कठोर परिश्रमाबद्दल ना. विजय वडेट्टीवार यांचे...

डाँ. नामदेव किरसान यांना निवडून आणण्याचे कठोर परिश्रमाबद्दल ना. विजय वडेट्टीवार यांचे अ. भा. आदिवासी विकास परिषद तर्फे उत्स्फूर्त पणे स्वागत.

0
134

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे महाराष्ट्र राज्याचे सचिव तथा उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त, उच्च विद्यावीभूषित, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डाँ नामदेवराव किरसान यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे कठोर परिश्रमा बद्दल महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवर यांचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र राज्याचे वतीने प्रदेश महासचिव, आदिवासी सेवक सर्वश्री केशवराव तिराणिक, प्रदेश कार्याध्यक्षा वर्षा अशोक आत्राम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा गीता सुरेश सलामे, गडचिरोली जिल्हाधक्ष विठ्ठल कोडापे, वैभव सलामे, कुणाल तिरानिक, राजू मसराम आदीच्या उपस्थितीत सिंदेवाही शासकीय विश्रामगृहातील आढावा बैठकी प्रसंगी केशवराव तिरानिक प्रदेश महासचिव तथा वर्षा आत्राम प्रदेश महिला कार्याध्यक्षा यांचे शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त पणे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी केशवराव तिरानिक उद्देशून म्हणाले की, समाजाशी प्रामाणिक व बांधिलकी ठेवून वागणारा सदपुरुष आदिवासी नेता निवडून आणल्याबद्दल विजय वडेट्टीवार यांचे प्रकट आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here