कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – समाजामध्ये काहिच अडचण आली गुन्हेगारी वाढली महिलांचे अडिअडचणी चे प्रश्न सोडवणारे तसेच कोणत्याही क्षेत्रात न्याय मिळवून देणारे असे आपले विश्वासू वकिल असता ज्यावेळी आपल्याला कोर्टात जाव लागत तेव्हा आपल्याला वकिलांची गरज असते ते वकिल आपली शहानिशा करुन आपल्याला न्याय मिळवून देतात म्हणजे आपले पुर्नवस्वन जीवन कारण आपण किती चुकलो तर वकिल आपल्या ना सत्याच्या बाजुने चालायला शिकवतात व चांगले मार्गदर्शन करतात असेच आपले सर्वांच्यात मिळुन मिसळुन राहणारे आपुलकी माणुसकी दाखवुन सत्याची बाजुला न्याय मिळवून देणारे असे हे दिनांक 12/7/2024 रोजी बार असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडुन आलेले ॲडव्होकेट वकिल मा श्री सागर रमेश शिंदे यांचे आज सर्व वकिल मित्राकडुन , कौतुकास्पद होत आहे यावेळी त्यांच्या कुटुंबाकडून तसेच मित्रपरिवार कडुन सागर साहेबांचा सत्कार करुन त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक अभिनंदन शुभेच्छा दिल्या
यावेळी किसन खोत, सुप्रिया शिंदे, दिपक खोत,सहि शिंदे, स्मीता ताटे, आशिष ताटे,सिध्दिका ताटे, आशितोष सांळोखे, पत्रकार रेणुताई पोवार, अर्जुन पोवार व ईतर कार्यकर्ते तसेच मित्र परिवार यांची उपस्थिती लाभली..

