prabodhini news logo
Home ठळक बातम्या जडीबुटी दिवस रामेश्वर येथे मोठया साजरा

जडीबुटी दिवस रामेश्वर येथे मोठया साजरा

0
178

जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी 9175794502 – श्रध्देय आचार्य बालकृष्ण यांच्या जन्म दिनानिमित्त जडीबुटी दिवस मोठ्या उत्साहात साजरा रामेश्वर मंदिराचे ठानापती महंत शिवानंद महाराज अणि योग शिक्षक वसंत उफाडे(किसान सेवा समिती दिंडोरी), कांताजी देव(युनिव्हर्सल ह्यूमन right दिंडोरी तालुका अध्यक्ष), जगदीश वडजे (युनिव्हर्सल ह्यूमन right दिंडोरी तालुका उपध्यक्ष)अणि युवा तरुण वर्ग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले अणि युवा तरुण वर्गाला ला टी -शर्ट वाटण्यात आले.यामध्ये आयुर्वेदाचे महत्व लोकांना सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here