prabodhini news logo
Home कोल्हापूर पत्रकार रेणु पोवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वयोश्री जेष्ठ नागरिक योजना राबवुन मदतीचे...

पत्रकार रेणु पोवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वयोश्री जेष्ठ नागरिक योजना राबवुन मदतीचे सहकार्य केले

0
129

कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – रेणुताई पोवार या धडाडिच्या कार्य करत्या आहेत तसेच हाक तुमची साथ आमची या शब्दाला जागृत होऊन व प्रेत्येक गोरगरीबासाठि अडिअडचणी साठि धावत येऊन समाजामध्ये नेहमी मुळापासून काम करत असतात त्यातुनच प्रत्येकाना मार्गदर्शन करतात.
अशा वेळि वयोश्री जेष्ठ नागरिक यांची योजना आली होती तर प्रेत्येक जेष्ठ नागरिकांचा घरोघरी जाऊन सेवा देऊन सहकार्य करुन प्रेत्येक जेष्ठ नागरिकांना समजुन माहिती दिली ,याच कामाची पोचपावती म्हणून माजी सरपंच कुंभार मॅडम व गावातील जेष्ठ महिला व सद्स्य महिला यांनी रेणुताईना आरती ओवाळून औक्षण केले, तेथेच रजपुत वाडितील ग्रामपंचायत सदस्य दिपक कुरणे ,प्रकाश कुरणे जेष्ठ नागरिक यांनी रेणुताईचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रेणुताईना आर्शिवाद देऊन माया प्रेमचे शब्द देत होते याचं माया प्रेमा पोटि रेणुताईचा कामाबद्दल उत्साह वाढला मी माझे काम प्रामाणिकपणे करेन असे त्या मनोगत व्यक्त केल्या जेष्ठ नागरिक काचा आनंद मावत नव्हता प्रेत्येकाची महत्वाकांक्षा रेणुताईनी एकुण घेऊन मार्गदर्शन करुन समजावून सांगितले तसेच सर्व जेष्ठ नागरिकानी रेणुताईना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या
रेणुताईचे आज सगळिकडे कौतूकास्पद होत आहे खरोखरच रेणुताईचा अभिमान वाटत आहे सर्व जेष्ठ नागरिकानी रेणुताईना पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या

यावेळी सहकार्यची मदत बाजीराव यादव ,स्वाती यादव ,स्वरा यादव, किसनराव खोत,तसेच माजी सरपंच रजपूतवाडि अक्का ताई कुंभार , रजपुतवाडि ग्रामपंचायत सदस्य श्री दिपक कुरणे ,अनुराधा कांबळे ,स्वाती पाटिल, नामदेव उर्फ अक्षय साळोखे, चव्हाण हाॅटेलचे मालक शामराव चव्हाण,माळुबाई चव्हाण, सर्जेराव साळोखे, अर्जुन पोवार, निवास भोसले, ओम पोवार ,ओमकार का़ंबळे या सर्वांनी साथ देऊन सहकार्य करुन कामाचा उत्सुर्फुर्ता वाढवली तसेच जेष्ठ नागरिक वयोश्री योजना राबविण्यात आली..
यावेळी या सर्वे महिला जेष्ठ नागरिक, पुरुष जेष्ठ नागरिक यांची वयोश्री हि योजना जेष्ठ नागरिकाची आनंदाने भारावुन झाली तसेच जेष्ठ नागरिकाचा प्रतिसाद चांगला मिळाला चांगल्याप्रकारे राबविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here