prabodhini news logo
Home चंद्रपूर 2024 च्या पोलीस भरती मध्ये जिवती तालुक्यातील युवकांचे घवघवीत एस

2024 च्या पोलीस भरती मध्ये जिवती तालुक्यातील युवकांचे घवघवीत एस

0
161

श्रीकांत राजपंगे, तालुका प्रतिनिधी जिवती, प्रबोधिनी न्यूस चंद्रपूर, 95454214449 चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत गरीब परस्थितित असणारा तालुका म्हणून जिवती तालुका ओळखला जातो, गेल्या कित्येक वर्षापासून जिवती तालुक्यातील मुले सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत ex-Police, SRPF,CRPF, CISF, ETC तसेच प्रत्येक वर्षाच्या प्रमाणात या वर्षी जिवती तालुक्यातील मुलांनी रेकॉर्ड ब्रेक केले आहे,या होणाऱ्या 18000 पोलीस भरती मद्ये जिवती तालुक्यातील जवळपास 56+ मुलांनी यश संपादन केले आहे अजून काही मुलांची लिस्ट राहिली आहे, तरी सर्व यश संपादन केलेल्या माझ्या मित्रांचे खूप खूप अभिनंदन, तसेच कोलंडी गावचे संदेश नाम्पले यांचे गट क्र 17SRPF ला आणि चंद्रपूर पोलीस ला सुद्धा निवड झाली आहे, तसेच तालुक्यातील मुली सुद्धा अव्वल प्रमाणात एस गाठले आहे, आणि ज्यांचा रिझल्ट 1,2 गुणांनी राहिला आहे ते पण येणाऱ्या भरतीत नक्कीच यश प्राप्त करतील मला याची खात्री आहे ALL THE BEST.. जिवती तालुक्यातील मुलांनी आज दाखवून दिले की नाद करायचा पण जिवती तालुक्यातील मुलांचा नाही जिवती (56+
सर्व जिवती वाशिया कडून शुभेच्छा चा वर्षवं व खूप खूप अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here