प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस तर्फे “तिरंगा जान हे हमारी, बेटीया शान है हमारी “या अभियानाला सुरुवात झाली. दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी. 15 ऑगस्ट च्या दिवशी सर्व जळगाव जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने” उडान भारत का तिरंगा “अशा घोषणा काँग्रेस भवन जळगाव येथे देण्यात आल्या. “Shakti Super She” या अभियानाच्या अंतर्गत हाच संदेश आहे ,की “अभियान के तहत नारी शक्ती का फरहा रही है उडान भारत का तिरंगा”. या अभियानाची सुरुवात प्रदेश सचिव युवकचे अविनाश पवार यांच्या अभियाना अंतर्गत यांनी महिला काँग्रेस जळगाव जिल्ह्याच्या तर्फे या अभियानाला सुरुवात केली. यावेळेस संपूर्ण महिला जिल्हा काँग्रेस आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही” उडान शक्ती सुपर अभियानाची” सुरुवात झाली.

