जळगाव प्रतिनिधी – डॉ.ऐश्वर्री राठोड यांनी जामनेर तालुका काँग्रेस कमिटी शिष्टमंडळांसोबत बुलढाणा येथे आढावा बैठकीमध्ये जाऊन इच्छुक उमेदवारीचा अर्ज कोल्हापूरचे आमदार बंटी सतेज पाटील यांना दिला.
यावेळेस जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते नेते समवेत डॉ. ऐश्वरी राठोड यांनी इच्छुक उमेदवारीचा फॉर्म देताना, जामनेरचे तालुका अध्यक्ष श्री. शंकर राजपूत ,गणेश झाल्टे, इंजिनिअर शरद पाटील, मूलचंद नाईक ,शुभम महाजन व शंभर लोकांची सर्व टीम उपस्थिती समवेत इच्छुक उमेदवारीचा फॉर्म देताना डॉ. ऐश्वर्री राठोड आणि तसेच संपूर्ण जामनेर तालुका काँग्रेस कमिटी आश्वासन देताना, की जामनेर तालुका काँग्रेसमय करण्याची सद्भावना मांडताना.

