मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस संचालक तसेच महिला व बाल कल्याण विभागाकडे निवेदनाद्वारे केली मागणी
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – माननीय मुख्यमंत्री साहेब बदलापुरातील घटनेने संपूर्ण महााष्ट्रातील पलकाच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. माननीय गृहमंत्री यांनी या कडे स्वतः जातीने लक्ष घालून बलात्कार प्रकरणातील आरोपीचे लिंग कापून टाकण्यात यावे. जनेकरून अशा घटना करण्यास आरोपीची हिम्मत वाढली नाही पाहिजे.अशा घटना दिवसेन दिवस वाढत जात आहे यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही.
साहेब मी लक्ष्मण कांबळे दिनांक १५ ऑगस्ट२०२४ रोजी च आपणाला एक मेल केला होता महिला सुरक्षित नाहीत.त्यांना स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवाना देण्यात यावा म्हणून बेटी बचाव बेटी पढाव याचेवर आता लोकांचा विश्र्वास राहिलेला नाही.
म्हणून संबधित सर्व अधिकारी यांनी बदलापूर सह जिथे कुठे अशा घटना घडतील त्या आरोपींना त्याचा आई वडिलांच्या ताब्यात द्यावे अन्यथा तशा आरोपीचे लिंग कापून टाकण्यात यावे. अशी मी निवेदनाद्वारे अपना कडे मागणी करत आहे.
सरकार बदलापूर सह आनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे झालेत त्या ठिकाणी आरोपींना शिक्षा देण्यात ऐवजी आंदोलकांवर गुन्हे दाखल करून काय निष्पन्न करणार आहे.
आंदोलने, मोर्चे,कँडल मार्च असे आंदोलने आम्हीं करणार तर किती दिवस त्यासाठी ते आरोपी आमच्या ताब्यात द्या अन्यथा बलात्कार गुन्ह्यातील आरोपीचे लिंग कापून टाका.
सरकारने पोलिसांना सामोरे करून अशे प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न करू नये…

