परभणी प्रतिनिधी- आज गौरक्षक सेना परभणी शाखा व राष्ट्रजन प्राणीमित्र गो संवर्धन फाउंडेशन च्या वतीने श्री गणेश चतुर्थी म्हणजे गणपती महोत्सव बसवण्याचे आगमन दिनांक सात सप्टेंबर 2024 रोजी गणपती आगमन होणार आहे तरी आपण सर्वांनी गोमय गणपती मूर्ती भारतीय वंशाच्या पूजेच्या गोमातेचे पवित्र गोमय निर्मितीने पर्यावरण पूर्वक म्हणजे गाईच्या शेणापासून गोमूत्र म्हणजे एक पवित्र चांगल्या प्रकारची गणेश उत्सवाची मूर्ती आपण पर्यावरणपूर्वक बसवण्याची कृपा करावी पर्यावरण पूर्वक गणपती बसून गणपती बाप्पा मोरया हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा असे आव्हान गौरक्षक सेना जिल्हाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली..

