
परभणी प्रतिनिधी- आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने मोठी अवघड यात्रा म्हणजे जम्मू कश्मीर येथील देवीचे आवश्यक जम्मू कश्मीर या राज्यामध्ये वैष्णवी देवी दर्शन यात्रा पूर्ण करणारे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका व परभणी तालुक्यातील उद्योजक गुत्तेदार गजानन वनगुजरे व्यापारी अच्युतराव तरवटे युवा शेतकरी उद्योजक ज्ञानेश्वर जाधव युवा शेतकरी जगन्नाथ काळबांडे वरील सर्वांनी वैष्णवी देवी मंदिर दर्शन यात्रा पूर्ण करून आल्याबद्दल भारत घालून स्वागत व सत्कार करण्यात आला दिनांक सहा सप्टेंबर रोजी अडीच वाजता रेल्वे स्टेशन परभणी येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले असे कार्यक्रमाचे सत्कार संयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.














