prabodhini news logo
Home गडचिरोली महायुतीच्या महा शपथविधी सोहळ्या निमित्य भाजपा कार्यकर्त्यांनी केले जल्लोष…

महायुतीच्या महा शपथविधी सोहळ्या निमित्य भाजपा कार्यकर्त्यांनी केले जल्लोष…

0
89

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत केले जल्लोष..

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दिनांक – ०५/१२/२०२४ मा. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच मा.अजित पवार व मा. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याच महा शपथविधी सोहळ्याचे औचित्य साधून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये ढोल ताशाच्या गजरात गुलवाल उधळत फटाक्यांच्या आतिषबाजी व एकमेकांना मिठाई देत इंदिरा गांधी चौकामध्ये जल्लोष साजरा केले.
त्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, सुधाकर यनगंदलवार, कोषाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते गजानन यनगंदलवार, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुंनघाडकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खूने, प्रशांत भृगवार, अनिल करपे, देवाजी लाटकर, प्रा. उराडे, सुधाकर पेटकर, संजय बारापात्रे, दातू माकोडे, मंगेश रणदिवे, मधुकर भांडेकर, हर्षल गेडाम, सत्याजित सरदार,श्याम सलामे, सचिन भोयर, जीवन बारसागडे, देवाजी भांडेकर, कुणाल भांडेकर, प्रवीण खडसे, अंकित गवारे, संजय नेरकर, विजय सडमेक, बालाजी भांडेकर, दीपक जाधव, श्याम वाडई, राकेश राचमलवार, चिचघरे सर, नामदेव शेंडे, आकाश राऊत, अनिकेत विश्रोजवार, सूरज शेंडे, मोरेश्वर हजारे, कानुजी लोहमबरे, पुष्पा करकाडे, लता लाटकर, वैष्णवी नैताम, भारती खोब्रागडे, भूमिका बर्डे, बेबीबाई चिचघरे, पल्लवी बारापात्रे, निता उंदीरवाडे, सोनिया उईके, त्रिशा डोईजड, अल्का पोहनकर, अनिता विश्रोजवार भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोर्चा व युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here