निवडणूकाचे पुर्वीचे दिलेले आश्वासन सरकार पाळणार का?

0
38

शेतकरी यांची कर्ज माफी करणार कि, वाऱ्यावर सोडणार – शेतकरी नेते विनोद उमरे यांचा प्रश्न

चिमूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चिमूर तालुक्यातील मागिल चार पाच दिवसा पासून ढगाळ वातावरण मुळे हरभरा,तुर पिक धोक्यात सापडले असे वाटते. ढगाळ वातावाणामुळे काळोख निर्माण झाला होता सुर्य दर्शन ही दिवसभर झाले नसल्याने दिवसभर हुडहुडी पहायला मिळाली. बामध्ये रब्बीतील पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबिन पिक तर हातुन निघून गेले व कापूस पिकाला लाल्या आल्याने कापूस पिक सुध्दा संकटांत सापडले आहे.पण शेतकऱ्यांना आशा होती की हरभरा पिक मोठ्या प्रमाणात रब्बीच्या पेरणी मध्ये पिकांची पेरणी केली आहे. मात्र शेतक-यांन समोर संकटाची या व बदलत्या वातावरणामुळे हरबरा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक ठिकाणी हरबरा पिक करपुर गेल्याच चित्र
आहे. तूर पिकांना ही ढगाळ बातावरणामुळे मोठ्या प्रमाणात
फटका बसला आहे.असे दिसत आहे.करत शेतीबर महागडी फवारणीखर्च करत आहे.उत्पत्र खर्च जास्त त्यातही महागाईचा शेतक-यांना कर्जमाफीय करणार काय असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.नव्या सरकार कडून शेतकऱ्यांना आता कर्जमाफीच्या अपेक्षा असून महायुतीसह महाविकास आघाडीच्या वतीने ने ही आम्ही निवडमुकीच्या पुर्वीचे दिलेले आश्वासन सरकार आता पाळणार कि? शेतकयांना असेच
सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची आश्वासनावर घोळणार याकडे
सरकारच्या कर्ज माफी कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here