परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वीर वारकरी सेवासंघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र च्या वतीने प्रभावती नगरी गौरव पुरस्कार 2025 वितरण सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 14 टाळकऱ्याप्रमाणे प्रभावती नगरातील प्रभावती नागरी 14 रत्नांची निवड केल्या जाते त्यामध्ये 1)आध्यात्मिक वारकरी भूषण 2) राज्यमाता गोमाता गोसेवा 3) वृक्षसंवर्धन 4) सर्पमित्र 5) शिक्षक शिक्षण 6) गुत्तेदारी क्षेत्रात 7) व्यवसाय उद्योग धंदे क्षेत्रात 8) सांस्कृतिक कलावंत क्षेत्र 9) जल क्षेत्रात 10) क्रीडा क्षेत्रात 11) पत्रकारिता क्षेत्रात 12) व्यसनमुक्ती क्षेत्रात 13) कृषी क्षेत्रात 14) सर्व सामाजिक क्षेत्रात अशा 14 रत्नांना प्रभावती नगरी गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात येते या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ वारकरी टोपी विषुसहस्त्रनामाचे पुस्तक देऊन गौरव स्वागत व सत्कार करण्यात येतो यांच्यासह काही चित्रकार रक्तदान पोलीस शासकीय अधिकारी अन्नदान व्याख्याते वकील इंजिनीयर स्वच्छता आयुर्वेदिक योगासन धार्मिक विधी विशेष सामाजिक इतर क्षेत्रातही कार्य करणाऱ्या व्यक्तींचे स्वागत व सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात येत असते या प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा समिती च्या वतीने महाराष्ट्रातल्या व परभणी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून हे मागील 2013 पासून उपक्रम चालू आहे काही वर्षी हा उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी आपण आपला प्रस्तावना समितीकडे पाठवावा 96 37 33 60 62 या या मोबाईलच्या व्हाट्सअप नंबर वर टाकून संपर्क साधून सहकार्य करावे 31 डिसेंबर पर्यंत आपली माहिती व प्रस्तावना व संपर्क साधावा जास्त जास्त भाविक भक्त व समाजसेवकांनी याचा लाभ घ्या असे आव्हान प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा निवड समिती संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर कार्यकारणी संस्थापक सदस्य मार्गदर्शक गोविंद महाराज पौढे गुरुजी हनुमान महाराज रनेर नारायण चट्टे सर डॉ राजगोपाल कालानी अँड पवन निकम शिवलिंगआप्पा खापरे डॉ गोविंद कामटे संभाजी शेवटे अंबादास वाकोडे नितीन देशमुख सुमंत देशपांडे विठूगुरु वझुरकर सजीव अढगळे पुनमताई मारवाह यांच्या वतीने आव्हान करण्यात आयोजन करण्यात येते अशी माहिती वीर वारकरी सेवासंघ-राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली..

