prabodhini news logo
Home चंद्रपूर स्वर्गीय श्रीमती शालिनी गोविंदराव ठेंगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ, मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन

स्वर्गीय श्रीमती शालिनी गोविंदराव ठेंगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ, मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन

0
103

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी येथे दिनांक २२/१२/२०२४ ला दू.१२ ते ५ रोज रविवारला माधवबाग शाखा, बाजार चौक ब्रह्मपुरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचे प्रायोजक उमेश नरहरी धोटे सरपंच, ग्रामपंचायत चौगान तथा संचालक, कृ. उ. बा. समिती ब्रम्हपुरी ता. ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर असून या शिबिरामध्ये मोफत सेवा- आयडियल वेट कॅल्क्युलेशन, बॉडी फॅट, बी एम आर, एब्डमिनल गर्थ, बी एम आय, हाईट, वेट, ऑक्सिजन सचुरेशन, पल्स रेट लहान मुलांसाठी – लेन्थ, वेट, एस डी स्कोर, कुपोषण दर्जा तपासणी गर्भवती मातांसाठी- फिटल डॉपलर तपासणी इत्यादी आरोग्य विषयक तज्ञ डॉक्टर यांच्या कडून तपासणी व मार्गदर्शन होणार आहे . तरी दिनांक- 22/12/2024 वेळ – दुपारी 12 ते सायं.5 पर्यंत. स्थळ माधवबाग हॉस्पिटल, बाजार चौक, महादेव मंदिर जवळ, पोलीस स्टेशन एरिया, ब्रह्मपुरी येथे होणाऱ्या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here