1 जानेवारी 2025 रोजी पालोरा येथे समाज प्रबोधन व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन

0
125

जयेंद्र चव्हाण
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
9665175674

भंडारा – मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्य 1 जानेवारी 2025 रोज बुधवारला रात्री 8.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील भव्य मंचावर समाज प्रबोधन व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आयोजित भीम गीत गायिका गुडिया दिक्षा आणि संच नागपूर यांच्या समाज प्रबोधन व कव्वाली कार्यक्रमाला जिल्ह्यातील जनतेनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here