दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – नगिनाबाग सवारी बंगला येथे दिनांक 1 ते 3 जानेवारी निम्मीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सव संपन्न दिनांक1 ला सांस्कृती कार्यक्रम दिनांक 2 ला लहान मुलांना चे खेळ दिनांक 3 ला भव्य रॅली सुरुवात नगिनाबाग सवारी बंगला चौक, जटपुरा गेट, गांधी चॉक, आंबेडकर चॉक, नगिनाबाग सवारी बंगला चॉक, येथे माळी समाज युवा मंच चे अध्यक्ष सुरज मोहुलै व सर्व पदाधिकारी चे संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष छोटू दहेकर , सचिव प्रणित तोडे, सामाजिक कार्यकर्ता नकुल कांबळे, कपिल मुन, निल येवले, यांनी पुष्पागुच्छा देऊन स्वागत केले व संध्याकाळी संकल्प प्रतिष्ठान सचिव प्रणित तोडे कडून नगिनाबाग सवारी बंगला चॉक, येथे 7 वाजता युवा मार्गदर्शन स्वप्निल मेश्राम यांनी सोशल मीडिया चे फायदे आणि नुकसान यांवर मार्गदर्शन केले या कार्यक्राम ला लोकांनी चांगल्या प्रतिसाद दिला..

