भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – रोटरी क्लब चंद्रपूर तसेच निमा वुमन्स फोरम व परिवर्तन योगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतमय योगाचे आयोजन करण्यात आले निरोगी ,सुदृढ व आनंदी आयुष्यसाठी व उत्तम आरोग्यासाठी दिनांक 25 जानेवारी रोज शनिवार ला सकाळी 7 वाजता चांदा क्लब ग्राउंड येथे चंद्रपूर येथे संगीतमय योगाचे आयोजन करण्यात आले या आयोजनात रोटरी क्लब चंद्रपूर, निमा वुमन्स फोरम तसेच परिवर्तन योगा फाउंडेशन या तीनही संस्थांद्वारे उत्तम संगीतमय योगाची प्रस्तुती करण्यात आली व सर्वांच्या सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी रोज सकाळी अर्धा तास करो योग रहो निरोग ,स्वस्थ रहे और मस्त रहे, हीट रहो और फिट रहो असे संदेश देण्यात आले या संगीतमय योग शिबिराला 150 योग साधकांची उपस्थिती लाभली या संगीतमय योग शिबिरात प्रामुख्याने रोटरी क्लब चंद्रपूर चे डॉक्टर अशोक वासलवार,
माजी प्रेसिडेंट अनुपजी यादव कल्चरल हेड सचिनजी गांगरेड्डीवार, अजय बल्की ,संतोष तेलंग, झाडेजी ,मनीष बोराडे ,रघुशेजी, खांडरेजी, सौ खांडरे सुरज वाघ, गण्यारपवारजी, धकातेजी , निमाचे वुमन्स फोरम अध्यक्ष डॉक्टर सिमला गाजरलावार शितल कापरतीवार सचिव मनीषा घुगल ,कोषाध्यक्ष वैशाली बदनोरे व इतर सद्स्य उपस्तित होते तसेच परिवर्तन योगा फाउंडेशन चे अध्यक्ष शशिकांत मस्के सचिव रवींद्र गुरनुले सहसचिव संजय गरमडे शरदजी माहोरे पुरुषोत्तम कडवे रणजीत महाजन एकनाथ रासेकर गुलाम भाई शेख रमेश पाटील रमेश ताटीपामुलवार मोहन तन्नीरवार किसन झाडे गजानन भोयर केशव मेश्राम दामोदर नंदनरधने गोपाल तिवारी शितल गुरनुलेअर्चना हेमने रितू कडवे बसंती बिस्वास प्रिया कोसूरकर कल्पना जीवतोडे प्रभा गजभिये माया मेश्राम पोर्णिमा चांदेकर अनामिका मारेलवार तसेच परिवर्तन योगा फाउंडेशन चे संपूर्ण सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले.

