कोपरगाव तालुका प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे
7744022677
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज चासनळी येथे स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. चासनळी गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच नानाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती पूजन करण्यात आले.
या जयंती उत्साहात चास नळी गावचे उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे यांच्या हस्ते ही छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करण्यात आली. या जयंती उत्साह दरम्यान राहुल चांदगुडे. रवींद्र चांदगुडे .निखिल गाडे .सागर शिंदे .किशोर चांदगुडे विजय चव्हाणके. शिवदत्त गाडे प्रतीक चांदगुडे .मनोज गाडे सोमनाथ चांदगुडे .कैलास चांदगुडे पवन कुमार चांदगुडे .भागिनाथ धेनक. तेजस चांदगुडे .रोशन चांदगुडे. ज्ञानेश्वर चांदगुडे. सुमित चांदगुडे ..पंकज चांदगुडे. ऋषिकेश चांदगुडे .भैया ब्राह्मणे मच्छिंद्र आहेर. प्रभाकर चांदगुडे सोमनाथ सानप. गणपत गाडे विकास चांदगुडे. विलास चांदगुडे नरेंद्र तिडके. रवींद्र चांदगुडे. कृष्णा चांदगुडे. तेजस तिडके .निलेश चांदगुडे. हृतिक गाडे .गौरव गाडे बबलू गाडे .विकास गाडे . व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

