बुद्ध जयंतीनिमित्त सुमन ठाकरे यांच्या प्रित्यर्थ प्रबोधात्मक कार्यक्रमाचे चंद्रपूर येथे थाटामाटात साजरा

0
93

अनेक विशेष मान्यवरांची हजेरी

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बुध्द जयंती निमित्य तथा सुमन ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 14/05/2025 राेजी संत चाेखामेळा (मुलांचे ) वस्तीगृहाच्या पटांगण चाेरखिडकी जवळ चंद्रपुर येथे सायंकाळी 6:30 वाजे पासुन राष्ट्रीय प्रबाेधनकार सप्त खंजरी वादक तुषार सूर्यवंशी यांच्या प्रबाेधात्मक कार्यक्रम निलेश ठाकरे मित्र परिवार तर्फे आयाेजित करण्यात आला हाेता.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन शहर पाेलिस ठाणे येथिल पाेलिस निरीक्षक मा.प्रभावती ऐकुरके मँडम हाेत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन चंद्रपुर याैध्दा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.इंजि. गाैतम नागदेवते सर तसेस प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रपुर जिल्हा खनिकर्म अधिकारी मा. सुरेश नैताम, साह्य फॉउंडेशन चे संथापक डॉ. साहस बेंडले तसेच टिपु सुल्तान फॉऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमजद़ भाई हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. राष्ट्रीय प्रबाेधनकार तुषार सूर्यवंशी यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच प्रशासकीय सेवे करिता आणि सामाजिक क्षेत्रात उलेखनिय कार्य करणा-यांचा चंद्रपुर याैध्दा तर्फे सन्मान चिन्ह देवुन त्यांना सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी चंद्रपुर येथिल समस्त बाैध्द बांधव तसेच चंद्रपुरकरांनी माेठ्या संख्येत आपली उपस्थिति दर्शवली. कार्यक्रमाचे संचालन आपल्या उकृष्ठ पध्दतीने नेहमी प्रमाणे धंनजय तावाडे यांनी केले.

तुषार सुर्यंवशी यांच्या प्रबाेधनाने सर्व नागरीकांना सतत अडीज तास एकाच जागेवर वरून हलु दिले नाही हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ ठरले. हा कार्यक्रम मधेच साेडुन जाण्याची इच्छा पाहुण्यांना सुध्दा हाेत नव्हती. पाहुण्यांचा व नागरिकांचा हा कार्यक्रम पुढे सुरू असाच असा माेह आवरेनासा झाला म्हणुन दिसुन येत हाेता.

निलेश ठाकरे मित्र परिवार तथा चंद्रपुर याैध्दाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. हा कार्यक्रम यशश्वी करण्याकरिता चंद्रपुर याैध्दा चे आधार स्तंभ प्रणित भगत यांनी अथक परिश्रम घेतले. साेबतच या कार्यक्रमासाठी अनेकांनी आपले विशेष याेगदान दिले. त्यात सागर खाेबरागडे, कपील भगत, सुरेंद्र रायपुरे, प्राविण्य पाथार्डे, अमुल रामटेके, बाळु ताेडे, विनाेद घडसे, निलेश मुन, अक्षय जिवणे, यांनी सुध्दा आपले याेगदान दिले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here