
प्राणीमित्र नितीन जाधव गोगलगावकर
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका प्रबोधिनी न्युज – आज राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने जागतिक आंतरराष्ट्रीय चिमणी दिवसानिमित्त प्रत्येकाने आपापल्या घराजवळ व घराच्या परिसरात झाडावर इतर ठिकाणी पशुपक्षी ची घटना होत आहे आज चिमणी दिवस आहे म्हणजे प्रत्येकाने आपापल्या घराजवळ किंवा घराच्या परिसरामध्ये चिमण्यांना जवारी कंस व पाण्याचे कुंड्या बांधावे झाडावर किंवा आपल्या गच्चीवर इतर ठिकाणी त्यांना पाण्यासाठी बोडक्याच्या प्लेट झाकणं मध्ये पाणी ठेवावे व जवारीचे धान्य व गहू तांदूळ असे धान्य टाकावे आपापल्या परिसरात किंवा घराजवळ घराच्या परिसरामध्ये दररोज काही ना काही तरी म्हणून प्रत्येकाने असं ठरवावे की प्रत्येक व्यक्तीने एक दिवस का होईना आपल्या कोण पशुपक्षी पाहण्यासाठी सेवा घडावी हीच संकल्पना करावी म्हणजे जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च रोजी साजरा केला जातो म्हणून आपण 20 मार्चला स न करता दररोज चिमणी दिवस साजरा करावा कारण पशु पक्षांना चारा पाण्यापासून वंचित राहू नये कारण आता खूप प्रमाणात झाड तोड होत आहे किंवा मोठमोठाले टावर मला चिमणीचे मूर्ती मुखी पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण चिमणी वाचली तर आपल्याला चिऊ चिऊ आवाज येतो आपण लहान बालकांना लहान लेकरांना चिऊ ये खाऊ ये असे गाणे म्हणायचे पहिले आता फक्त गाणे म्हणायची वेळ आली चिऊ चा आवाज ऐकायला सुद्धा मिळत नाही शेरी भागामध्ये म्हणून आपण प्रत्येकाने एक दिवस का होईने चिऊताई साठी म्हणजे चिमणीसाठी अमलात आणावा अशी आव्हान राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य संस्थापक मुख्य संयोजक प्राणीमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली..















