
सुप्रसिद्ध गायक व चित्रपट कलावंत अनिरुद्ध वनकर करणार समाज प्रबोधन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
साकोली तालुक्यातील सानगडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने विश्वशांती बुद्धाविहार भव्य लोकार्पण सोहळ्यानिमित्य दि. 10 एप्रिल 2025 रोज गुरुवारला रात्री 7:00 वाजता सुप्रसिद्ध गायक व चित्रपट कलावंत अनिरुद्ध वनकर आणि संच चंद्रपूर यांचा समाज प्रबोधनपर बुद्ध भिम गितांचा सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गायक व चित्रपट कलावंत अनिरुद्ध वनकर यांच्या समाज प्रबोधनपर बुद्ध भिम गितांच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे.














