वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – दिनांक १९ एप्रिल २०२५ ला राज्य शासनाच्या प्रकल्पातिल एक प्रकल्प कायाकल्प. कायाकल्प यासाठी कि असलेली व्यवस्था व्यवस्थीत आहे कि नाही.त्यांचे डेंटिग पेंटींग होतें कि नाही.स्वच्छता , साफसफाई बरोबर होते कि नाही.रुगणांना त्या प्रकारच्या मूलभुत सेवा सुविधा बरोबर उपलब्ध होते कि नाही.ते काम काजांचे मानांक( मापदंड)ठरले आहे त्याप्रमाणे काम होत आहे कि नाही.रुग्णालयाचे वातावरण, व्यवस्था, सेवा, सुविधा, ठरलेल्या मापदंडात होते की नाही.या सर्व गोष्टिंचे मुल्यांकन म्हणजे कायाकल्प अंतर्गत कामे.जे सर्व बाबतीत व्यवस्थीत, चांगल्या प्रकारे कोणताही खर्च न करतां कमी वेळात सर्व सेवासुविधा,योजना, साफसफाई स्वच्छता, संसर्ग होणारं नाही याची काळजी ईत्यादी बाबी रुग्णांना किंवा लाभार्थ्यांना मीळणे हा आहे. नैसर्गिक बाबिंचा जास्तं वापर करणे.विजेची बचत,पाण्याची बचत, नैसर्गिक वातावरण चांगले राहण्यासाठी झाडांची लागवड,त्यांचं संगोपन करणे,त्याचे ईनीस्पेक्शन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दिनांक १९ एप्रिल २०२५ ला पार पडले.सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी सर्व बाबींवर कामं केले.
या ईनिस्पेक्क्षन साठी डॉ संघर्ष राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी स्टेट असेसर यवतमाळ हे आलें होतें.रुग्णालयीन कमिटी मध्ये डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ वंदेश शेंडे नेत्र तज्ञ, वंदना बरडे अधीसेवीका, यांनी असेस केलें व यांच्या मार्गदर्शनाखाली
१) हर्षा बालपांडे अप, हास्पिटल अप किप २)सतिस येडे आरोग्य सहाय्यक, लक्ष्मीकांत ताले कक्षसेवक मेट यांनी बियांड हाॅस्पीटल ३) प्रशांत सातकर अप साॅनीटेशन आॅन्ड हायजिन
४) रुबिना खान अप इन्फेक्शन कंट्रोल,
५) मिना मोगरे अप हायजिन प्रमोशन,
६) विक्की भगत लाॅब टेक्नीशियन सपोर्ट सर्विस,
७)ओमकार मडावी सीनिअर क्लार्क, बंडू पेटकर ईको फ्रेंडशिप , ८) प्रदिप गायकवाड अप. वेस्ट माॅनेजमेन्ट, यांनी कामं केलें व सोबत संगिता नकले पसे, तुलसी कुमरे पसे, इंदिरा कोडापे पसे, सरस्वती कापटे पसे, सुनंदा पुसनाके पसे, लक्ष्मीकांत ताले मेट,समीर कन्नाके मेट इत्यादींनी मेहनत घेतली.डाॅ संघर्ष राठोड स्टेट असेसर यांनी सर्व लेखाजोखा रुणांसंदर्भात बघितला.रुग्णांचा, ,स्टाफचा ईन्टरव्हिव घेतला.सर्व आवश्यक बाबी चेक केल्या.पाकग्रुहाची पाहणी केली.काही सुचना पण केल्यात.एकंदरीत ईनीस्पेक्शन व्यवस्थीत पार पडले.

