डॉ. सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी तुमसर – तुमसर तालुका येथिल जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र कार्यकारणी घोषित करण्यात आली.
तुमसर तालुका अध्यक्ष डॉ. सुखदेव काटकर, उपाध्यक्ष राजेश ऊके, सचिव दिगंबर देशभरतार, सहसचिव तुषार पशीने, कोषाध्यक्ष – हर्षल खडसे यांची या पदी निवड करण्यात आली.
दिनांक – 23/04/2025 ला जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र चे विदर्भ अध्यक्ष प्रतिक पांडे यानी तुमसर येथिल पत्रकार याना सम्मानित करुण त्यांची जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र ची कार्यकारणी घोषित केली।
संपूर्ण विदर्भात संघाची पदाधिकारी यांची बांधनी करण्याचे लक्ष प्रतिक पांडे यानी तुमसर पासून शुरू केली.
संपूर्ण विदर्भात जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र ची कार्यकारणी लवकरच बसेल अशे आश्वाशन विदर्भ अध्यक्ष प्रतिक पांडे यानी केली.
कार्यकारणी घोषित करताना संजय तिवारी नागपुर जिला अध्यक्ष, महिला अध्यक्ष शीतल नंदनवार, विदर्भ उपाध्यक्ष राजेश शुक्ला व पदाधिकारी उपस्थित होते.

