prabodhini news logo
Home चंद्रपूर ज्ञान अक्टिंग अकॅडमीच्या वतीने एक आठवड्याचे अभिनय प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले

ज्ञान अक्टिंग अकॅडमीच्या वतीने एक आठवड्याचे अभिनय प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले

0
168

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – ज्ञान अॅक्टींग अकॅडमी काम दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबई तसेच तसेच सुविधा मल्टीपर्पज अँड एज्युकेशन एज्युकेशन रिसर्च संस्था संस्था र. न. 9940 च्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18/5/2025 ते 25/5/2025 पर्यंत एक आठवड्याचे अभिनय एक्टिंग शिबिर आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने रजोदिन शेख माजी नगरसेविका, बल्लारपूर तसेच शायरी व कादंबरी, गीत, लेखिका ज्येष्ठ वयोवृद्ध कलेची जाण आवड असलेले असलेल्या नामवंत समाज सेविकेच्या हस्ते, दिनांक 18/5/2025 ला विकास केंद्र विकास केंद्र चंद्रपूर येथे कार्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले त्यात त्यात प्रशिक्षक म्हणून अण्णाजी लोंढे अण्णाजी लोंढे, अभिनेता, अविनाश कीर्ती अभिनेता पुणे मारुती पोतदार अभिनेता, पुणे, डीओपी कॅमेरामन, प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथून आलेले होते.
यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून, नीलिमा चरडे (नाट्य कलाकार) काम, रजनी महात्मे, डॉ. शारदा प्रवीण येरमे,चंद्रपूर, सपना विजय निमगडे, मूल, प्रणाली येरपुडे, नागपूर, नागीना सोयाम, प्रियंका तोडासे, ओंकार प्रणाली येरपुडे, नागपूर, निलेश गजानन सुपले भाद्रवती.हर्षवर्धन प्रवीण येरमे, यांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणा मध्ये अभिनय (एकटिंग) चे स्किल काय असते, नाट्य प्रकार, अभिनय प्रकार, सिनेमाचे विभाग, आवाज चढ उतार, ई. थेरी मध्ये,अण्णाजीं लोंढे, अविनाश कीर्ती यांनी प्रशिक्षण दिले
यात प्रॅक्टिकल कॅमेरा साठी मारोती पोतदार तर प्रशिक्षणार्थी यांचे कडून मराठी शॉर्ट फिल्म डायरेक्ट अविनाश कीर्ती यांनी आपली भूमिका पार पडली. पार पडली करू की धरू ही लघु फिल्म प्रशिक्षणाकडे प्रशिक्षणार्थी करून करून घेण्यात आली जेणेकरून त्यांना कॅमेरा फेसिंग तंत्र देण्यात आले. प्रशिक्षण दरम्यान, प्रा. दुशांत नगराळे, बि. आर. आंबडेकर महविद्यालय, चंद्रपूर, डॉ. भानुदास दाभेरे, मा. डी. के आरीकर, अध्यक्ष पर्यावरण संवर्धन व विकास समिती, महाराष्ट्र राज्य. या मान्यवराणी उपस्थिति दर्शवून शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कार्यक्रमाच्या निरोप समारंभाच्या वेळेला प्रशिक्षणार्थी यांनी आपापले मनोगत व्यक्त केले, त्यांना तर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र उपस्थित अभिनेते अण्णाजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजक राजेंद्र पचारे सुविधा बांबोडे, विश्वस्त सुविधा सुविधा सोसायटी, आज अविनाश कीर्ती पोतदार यांनी प्रशिक्षणातील धुरा संभाळलीं, अशा पद्धतीने एक आठवड्याचे कार्यशाळा संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here