prabodhini news logo
Home झरी पंचायत समिती सभागृह झरी येथे महाराष्ट्र जैवविविधता मंडळ नागपूर या कार्यशाळेचे आयोजन

पंचायत समिती सभागृह झरी येथे महाराष्ट्र जैवविविधता मंडळ नागपूर या कार्यशाळेचे आयोजन

0
160

संघर्ष भगत झरी जामणी प्रतिनिधी 8408051995 – झरी जामणी : आज दिनांक 30/06/2025 रोजी दिन बहुद्देशीय संस्था झरिजामनी व पंचायत समिती झरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेला उपस्थित झालेले मान्यवर रुपाली सावंत DFO, जैवविविधता मंडळ नागपूर, तसेच मार्गदर्शक सुरेंद काळे DFO,जैवविविधता मंडळ नागपूर, व राजीव चरडे APO नागपूर, पंचायत समिती गट विकास अधिकारी रवींद्र सांगडे साहेब झरी या कार्यशाळेला उपस्थित झालेले सरपंच व ग्राम विकास अधिकारी तसेच BMC सदस्य यांना या कार्यशाळेचे मुख्य उद्देश “जैवविविधता कायदा 2002 प्रभावी अंमलबजावणी” व लोक जैव विविधता नोंदवही ( PBR) निर्माण झालेल्या गाव स्तरावर जैवविविधता संगोपन व संवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच नवनिर्माण BMC समिती यांना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. दिन बहूद्देशीय संस्था झरिजामनी अध्यक्ष शेख इरफान यांनी आयोजन व नियोजन केले तसेच यांना सहकार्य जुबेर खान, मदन गेडाम, हेमंत सर नागपूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here